Ferfar #801 · मेढा
रोहा, रायगड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-07 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/1
- Talathi
- अंजली नाना मुनेश्वर
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री जोगेश्वरी मर्चंट सह पतसंस्था मर्या नागोठणे तर्फे मॅनेजर सुनिल चंदर नावले
गहाणखत लिहुन देणार : दिलीप सिताराम कान्हेकर रा. मेढा यांनी दुय्यम निबंधक रोहा यांचेकडील दस्त क्रमांक 5630-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/1 क्षेत्र 0.2380 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप सिताराम कान्हेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.