Ferfar #487 · राजखलाटी
रोहा, रायगड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/03/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या अलिबाग तर्फे सिनीयर क्लर्क प्रविण पांडुरंग थळे
गहाणखत लिहुन देणार : भावना नरेश पाटील रा. राजखलाटी यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक 2542-2026 दिनांक 30/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78, 79 क्षेत्र 0.0490 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भावना नरेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून देणार सहकर्जदार पर्णिका नरेश पाटील (खाता क्रमांक :- ) ,
लिहून देणार सहकर्जदार पर्णिका नरेश पाटील (खाता क्रमांक :- 63) ,