Ferfar #1479 · कोलाड
रोहा, रायगड · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 287
- Talathi
- संगीता यशवंत पवार
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं./गट नं.287 च्या जमिनीचे खातेदार जयवंत रामचंद्र कुथे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या जयवंत रामचंद्र कुंभे ऐवजी जयवंत रामचंद्र कुथे करणेकामी मा. तहसिलदारसो रोहा ता.रोहा यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-२/एस.आर.क्र./103/2026 दि.16/10/2026 चा आदेश मौजे कोलाड ता.रोहा येथील ग.नं. २८७ या मिळकतीच्या कब्जेदार सदरी दाखल असलेल्या आडनावात मंजुर फेरफार क्र. 635 अन्वये दुरुस्ती करणेसाठी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 व 150 नुसार आदेशीत करण्यात येत आहे. वरील प्रमाणे आदेश आलेवरून नाव दुरुस्ती केले.