Ferfar #2127 · घोटवडे
सुधागड, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
वारसाने मयत खातेदार कै.महादेव केरू साळुंके हे दिनांक 27/6/2023 रोजी मयत झाले
असुन त्यांना वारस खालील प्रमाणे आहेत.
1)बेबी महादेव साळुंके वय-67 पत्नी
2)कुंदा महादेव साळुके वय-59 पत्नी
3)सुमित महादेव साळुंके वय-35 मुलगा
4)केतन महादेव साळुंके वय-33 मुलगा
5)किरण महादेव साळुंके वय-31 मुलगा
6)माधुरी प्रशांत जाधव वय-37 मुलगी
मयतास वरील प्रमाणे वारस असुन दुसरे कोणीही वारस नाहीत सदरची नोंद अर्ज प्रतिज्ञापत्र मयत दाखला वारस पंचनामा वरुन केली