Ferfar #2136 · घोटवडे
सुधागड, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
वारसाने मयत खातेदार कै.मंगळया कानु चौधरी हे दिनांक 5/7/2021 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस
खालील प्रमाणे आहेत.
कै.कुशी मंगळया चौधरी पत्नी मयत
1) माली गोपाल वाघ वय 50 मुलगी
2) हिरी लक्ष्मण हिरवे वय 45 मुलगी
मयत खातेदारास वरील प्रमाणे वारस असुन दुसरे कोणीही वारस नाहीत
सदरची नोंद अर्ज प्रतिज्ञापत्र वारस पंचनामा वरुन केली.