Ferfar #904 · वासूंडे
सुधागड, रायगड · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- शिरीष हरिश्चंद्र तांबडकर
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
गणपत दशरथ मोहिते रा. वासूंडे(खाता क्रमांक398) गट/सर्व्हे क्रमांक108, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
सुभाष दशरथ मोहिते , (खाता क्रमांक :-439)गट/सर्व्हे क्रमांक 108 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. सुधागड जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5927 दिनांक 14/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.