Ferfar #2388 · राबगाव
सुधागड, रायगड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- रविंद्र हरि बाईत
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/08/2026
लिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यदित मुंबई, ३०७ महावीर अपार्टमेंट पंतनगर घाटकोपर (पु) मुंबई - ७५
लिहुन देणार : यशवंत शिवराम मोरे रा. राबगाव यांनी दिनांक 15/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 93180.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर कुप नं./18/अ पैकी क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत शिवराम मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक विवअ/यशो/३२९/४९५/२०२६-२७ दिनांक 15/03/2017 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 93180.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुप नं./18/अ पैकी