Ferfar #2099 · रासळ
सुधागड, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार निलम एकनाथ खरिवले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विजया एकनाथ खरीवले ऐवजी निलम एकनाथ खरिवले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सुधागड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र हक्कनोंद/कात-4/778/नाव दु/2026/4008 दि. 16/07/2026 प्रमाणे त्यांनी RNI No .MAHBIL/2009/31874 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक गुरवार ते बुधवार, मार्च 26-एप्रिल 1,2026/चैत्र 5-11,शके 1948 01/04/2026 मधील नोंदणी क्र.एम-25541628 अन्वये विजया एकनाथ खरीवले ऐवजी निलम एकनाथ खरिवले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .