सातबारा Watch

← धोंडसे

Ferfar #1774 · धोंडसे

सुधागड, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
45/2
Talathi
अनंता परशा वारगुडा
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- दिलीप गंगाराम पवार रा. धोंडसे(खाता क्रमांक184) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अरिहंत केशर सिंह नेनावती , (खाता क्रमांक :-629)गट/सर्व्हे क्रमांक 45/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 3 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5243 दिनांक 27/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.