Ferfar #2009 · भार्जे
सुधागड, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 545/1
- Talathi
- अनंता परशा वारगुडा
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
श्री. निलेश हिराजी भोईर रा. भार्जे(खाता क्रमांक615) यांचे गट/सर्व्हे क्रमांक545/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3.1650 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4910 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.6740 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रकाश अर्जुन देसाई , (खाता क्रमांक :-1204)गट/सर्व्हे क्रमांक 545/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.4910 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.6740 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सुधागड जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5931 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1360000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.