सातबारा Watch

← पाच्छापूर

Ferfar #623 · पाच्छापूर

सुधागड, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
अनंता परशा वारगुडा
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : म.शा./जमीनबाब/कात-२/वनहक्क/१/२०२६ आदेश दिनांक : 30/10/2026 दि.३०/१०/२०२६ महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक :- जमीन-२०२६/प्र.क्र.८५/जमीन-०१ अ यांचेकडील D अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ सुधारणा नियम २०१२ नुसार पात्र दावेदारांची सदर मिळकतीच्या ७/१२ सदरी नोंद घेण्यासाठी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, नियमपुस्तिका खंड ४ मध्ये गाव नमुना ७-ई व नमूना १२-ई चा नव्याने समावेश करण्याबाबत दिनांक. १० जुलै,२०२६ च्या परिपत्रकाप्रमाणे गाव नमुना नंबर ७-ई व नमूना १२-ई चा नव्याने समावेश करण्याबाबत सूचना असल्याने व त्यामध्ये कंपार्टमेंट नंबरचे नवीन सातबारा तयार करणेस सांगितले प्रमाणे माननीय उपअधीक्षक भूमी अभिलेख सुधागड यांचे कडील कजाप प्रमाणे सातबारा तयार करणेत आलेले आहेत परंतु ७-ई व नमूना १२-ई तयार करणे करिता ७/१२ सदरी इतर अधिकारात वनपट्टे धारकांची नावे क्षेत्रासह दाखल असणे आवश्यक असल्याने सदर परिपत्रकाप्रमाणे व त्यामधील नमूद केलेल्या संदर्भ क्रमांक १ नुसार लगत मा.तहसीलदार सो.सुधागड यांचेकडील पत्र क्रमांक म.शा./जमीनबाब/कात-२/वनहक्क/१/२०२६ प्रमाणे सातबारा सदरी इतर अधिकारात पुढील वनपट्टेधारकांची नावे दाखल करणे करिता नोंद केली. राम गणपत मोरे क्षेत्र 0.90.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) जनाबाई किसन वाघमारे क्षेत्र 0.37.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) बबन जानु वाघमारे क्षेत्र 0.59.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) राजाराम भागोजी वाघमारे क्षेत्र 0.71.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) अर्जुन शंकर वाघमारे क्षेत्र 0.61.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) यशवंत सिताराम वाघमारे क्षेत्र 0.50.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) हरिश्चंद्र गोपाळ मोरे क्षेत्र 0.52.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) बाळाराम राया वाघमारे क्षेत्र 0.58.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) मधु किसन कोळी क्षेत्र 0.87.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) काळूराम गंगाराम मोरे क्षेत्र 0.64.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) चंदर तुकाराम वाघमारे क्षेत्र 0.75.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) विठु भगवान वाघमारे क्षेत्र 0.30.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) दौलत कुशा वाघमारे क्षेत्र 0.33.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) प्रकाश बळीराम वाघमारे क्षेत्र 1.11.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) लक्ष्मण एकनाथ मोरे क्षेत्र 0.60.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) रविंद्र विष्णू मोरे क्षेत्र 0.37.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) विष्णू सखाराम मोरे क्षेत्र 0.36.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) काशिनाथ एकनाथ मोरे क्षेत्र 0.25.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) राजा शंकर वाघमारे क्षेत्र 0.30.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) मारुती राया वाघमारे क्षेत्र 0.54.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) गजानन विष्णु मोरे क्षेत्र 0.42.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) अनंत रामा वाघमारे क्षेत्र 0.45.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) राम लक्ष्मण मोरे क्षेत्र 0.32.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) साधुराम बारकू मोरे क्षेत्र 0.20.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) शंकर गंगाराम मोरे क्षेत्र 0.32.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) बाबू बळीराम वाघमारे क्षेत्र 0.15.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) रघुनाथ पांडू मोरे क्षेत्र 0.57.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) अर्जुन शंकर वाघमारे क्षेत्र 0.26.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) नामदेव श्रीपत मोरे क्षेत्र 0.48.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) बळीराम दौलत कोळी क्षेत्र 0.54.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) भगवान गणपत वाघमारे क्षेत्र 0.21.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) दत्तू सखाराम मोरे क्षेत्र 1.14.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) किसन पांडू मोरे क्षेत्र 0.40.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) देविदास पुन्या पवार क्षेत्र 0.24.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) विकास राया वाघमारे क्षेत्र 0.38.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) चंदर धोंडू वालेकर क्षेत्र 0.22.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) रामचंद्र भागोजी वाघमारे क्षेत्र 0.21.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) साधुराम बारकू मोरे क्षेत्र 0.88.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) बाळाराम रामा वाघमारे क्षेत्र 0.39.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) अंकुश राया वाघमारे क्षेत्र 0.50.00 चौ.मी (.निवास) ( 623 ) अनंत दत्तू मोरे क्षेत्र 0.42.00 चौ.मी (.निवास) ( 623 )