सातबारा Watch

← चाच

Ferfar #1417 · चाच

माणगाव, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-13 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
53/8, 62/11, 62/5, 62/6, 62/8, 63/1, 63/10, 63/11, 63/4, 65/5
Talathi
कमलेश वसंत चौखे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 नोंदी चा प्रकार :- इतर फेरफार मधून बोजा ची नोंद. दस्तऐवज करून देणार :- 1) अनिरुद्ध धनंजय तापकीर रा.वडमुख वाडी, च-होली बा, ता. हवेली जी.पुणे, महाराष्ट्र, पुणे, पिन कोड:-412105 2) धनंजय ज्ञानेश्वर तापकीर रा.नंः बडमुखवाडी, च-होली बुद्या. ता. हवेली जी. पुणे, महाराष्ट्र, पुणे. पिन कोड:-412105 दस्तऐवज करून घेणार :- आय डी एफ सी फस्ट बँक लि .शाखा बंडगार्डन रोड शाखा पुणे इमारतीचे नावः जॉक नंः रोड नंः बंडगार्डन पुणे, महाराष्ट्र, पुणे पिन कोड:-411001 मौजे चाच येथील सर्वे नं. 53/8,62/11, 62/5, 62/6, 62/8, 63/1, 63/10, 63/11, 63/4, 65/5, मध्ये 1) मह दु.नि.हवेली 8 दम्त क्रमांक : 20663/2026 दिनांक:- 31/07/2026 यांचे कडील गहाणखत दस्त 2) मह दु.नि.हवेली 8 दम्त क्रमांक : 20663/2026 दिनांक:- 31/07/2026 यांचे कडील गहाणखत दस्त मध्ये नमूद केलेली बोजाची रक्कम 7500000/-रुपये अक्षरी( पंच्याहत्तर लाख रुपये )यांचा बोजा दाखल केला असून सदर नोंद गहाणखत दस्त प्रमाणे नोंद केली असे.