सातबारा Watch

← मुठवली तर्फे निजामपूर

Ferfar #1206 · मुठवली तर्फे निजामपूर

माणगाव, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
50/11, 50/28
Talathi
मारुती सिताराम चाटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : इंदापूर विविध कार्यकारी सेवा सह.सो.लि. इंदापूर लिहून घेणार : महिपत झुऱ्या धाडवे यांनी सर्व्हे क्रमांक : 50/11,50/28 या मिळकतीवर इंदापूर विविध कार्यकारी सेवा सह.सो.लि. इंदापूर यांचा र.रु.850/- चा बोजा - 951 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेला असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इंदापूर विविध कार्यकारी सेवा सह.सो.लि. इंदापूर यांनी दि. 05/10/2026 चा ना हरकत दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.