Ferfar #478 · घरोशी
माणगाव, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अनंत भागोजी कदम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अनंत भागोजी येलकर ऐवजी अनंत भागोजी कदम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माणगाव यांच्याकडील आदेश क्रमांक जा. क्र.हक्कनोंद /कात- ५/ ४८४६ /२०२६ दि. १०/०८/२०२६ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र ,भाग दोन ,गुरुवार ते बुधवार ,मार्च २० - २६,२०२५/फाल्गुन २९ ,शके १९४७ , मधील नोंदणी क्र.पी- M - 24434008 अन्वये अनंत भागोजी येलकर ऐवजी अनंत भागोजी कदम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .