Ferfar #479 · घरोशी
माणगाव, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हरिभाऊ शामराव कदम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हरिभाऊ शामराव येलकर ऐवजी हरिभाऊ शामराव कदम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माणगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जा. क्र. हक्कनोंद /कात -५/४७८५ /२०२६ दि. १०/०८/२०२६ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन यांचेकडील राजपत्र क्र. मार्च १३-१९,२०२५ /फाल्गुन २२-२८ ,शके १९४६ , मधील नोंदणी क्र. M-24427450 अन्वये हरिभाऊ शामराव येलकर ऐवजी हरिभाऊ शामराव कदम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .