सातबारा Watch

← घोटवळ

Ferfar #666 · घोटवळ

माणगाव, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
पूजा उमाजी वारघडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार :- रसिका राम बेंदुगडे ,मनोहर रामा येलकर ,सुजाता बळीराम शिंदे (खाता क्र. 350458), क्षेत्र 0.7590 हे.आर.चौ.मी पैकी 0.0912 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0920 हे.आर.चौ.मी यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 177 हे त्यांनी लिहून घेणार:- जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग रायगड, (खाता क्र. :-350427) 0.0912 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0920 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक माणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 76 वर्ष 2025 दिनांक 07/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 872675 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.