Ferfar #818 · मुठवली त. तळे
माणगाव, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-06
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- पूजा प्रदीप सोनावले
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.जमीनबाब/कात-१/७००७/तुकडेबंदी/एस.आर.५९/२०२६
आदेश दिनांक : 26/10/2026
मा. तहसीलदार सोl माणगाव यांचे कडील आदेश क्रमांक क्र.जमीनबाब/कात-१/७००७/तुकडेबंदी/एस.आर.५९/२०२६ दिनांक: २६/१०/२०२६ अन्वये मौजे-मुठवली तर्फे तळे ता.माणगाव जि.रायगड येथील गट नं १०० क्षेत्र ०.०८०० हे.आर या जमीन मिळकतीपैकी दिलीप बाळाराम सकपाळ यांनी ०.०५.३२ हे.आर क्षेत्र फेरफार क्र.५३८ दिनांक. १०/०९/२०१५ रोजी खरेदी केलेली आहे. प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी खरेदी क्षेत्र केल्यामुळे तुकडा निर्माण झाला आहे. खरेदी केलेली व उल्लेखित केलेली मिळकत हि निवासी या वापर विभागात असल्यामुळे महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ०७ सप्टेंबर २०१७, व महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक १५/१०/२०२४, महाराष्ट्र शासन, राजपत्र दिनांक ०३/११/२०२५, सन १९४७ चे आदेशान्वये मा. अपर जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी प्रदान केलेल्या अधिकारानुसार दिलीप बाळाराम सकपाळ यांनी यांचे गट नं १०० क्षेत्र ०.०८०० हे.आर पैकी ०.०५.३२ हे.आर क्षेत्र नियमाकुल करण्याचे आदेश प्राप्त झालेनुसार ७/१२ च्या कब्जेदार सदरी दिलीप बाळाराम सकपाळ यांचे नाव दाखल करणेकामी सदर नोंद केली.