Ferfar #1150 · कशेणे
माणगाव, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
श्री.रुचा प्रदीप केळुसकर नो यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 353/1,642/1 चे ७/१२ सदरी रुचा प्रदीप केळुसकर अ.पा.क. आई विभावरी प्रदीप केळुसकर करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.