सातबारा Watch

← कोल्हाण

Ferfar #559 · कोल्हाण

माणगाव, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
पूजा प्रदीप सोनावले
First seen
2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया इंदापूर लिहून घेणार : मंगेश महादेव वाढवळ यांनी सर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : बँक ऑफ इंडीया शाखा इंदापुर यांचा र.रु.25,000/- चा बोजा - 336 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडीया शाखा इंदापुर यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.