सातबारा Watch

← बोरघर तर्फे खरवली

Ferfar #855 · बोरघर तर्फे खरवली

माणगाव, रायगड · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
499
Talathi
गणेश बापू विटेकर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 श्री. तोलाजी महादु उर्फ महादेव दिवेकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ महादू धोडू दिवेकर] हे/ह्या दिनांक 07/11/2003 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ कुळाचे नाव :- तोलाजी महादु दिवेकर जयश्री सिताराम शिगवण शेवंती दगडु गावडे लक्ष्मी सखाराम मोहे सरस्वती शांताराम ढवळ गजानन महादेव मौले अनंत महादेव मौले शांता मारुती वाघरे वनिता गणेश घुलघुले विद्या विनोद घाग भिकु धोंडू केंबळे सुप्रिया संजय धाडवे दुर्गा उर्फ पार्वती महादु उर्फ महादेव दिवेकर -पत्नी-मयत २८/०७/२०१३ पार्वती महादेव मौले - मुलगी- मयत - ०१/१०/१९९९ लक्ष्मि धोंडू केंबळे - मुलगी - मयत - ०२/०४/२०२६ कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.