सातबारा Watch

← नळेफोडी

Ferfar #365 · नळेफोडी

माणगाव, रायगड · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
46/4
Talathi
प्रविण तुकाराम चौरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 श्री. गजानन भागोजी बारे यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ गजानन भागोजी बारे] हे/ह्या दिनांक 27/09/2022 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ कुळाचे नाव :- १.लिलावती गजानन बारे,नाते :विधवा(पत्नी) वय 70 वारसदाराची स्थिती:हयात २.सागर गजानन बारे नाते :मुलगा वय ३३ वारसदाराची स्थिती:हयात ३.रचना केशव पाष्टे नाते :मुलगी वय ३१ वारसदाराची स्थिती:हयात ४.प्रियल गणेश शिंदे नाते :मुलगी वय ३९ वारसदाराची स्थिती:हयात ५.ज्योस्त्ना जयदास येलकर नाते :मुलगी वय ४२ वारसदाराची स्थिती:हयात कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.