सातबारा Watch

← कुमशेत

Ferfar #547 · कुमशेत

माणगाव, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
350
Talathi
दौलत रामनाथ गोफणे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस अपील 87/2025 आदेश दिनांक : 17/08/2026 बाजू दाखल केलेल्या जमिनीवर मा उपविभागीय अधिकारी माणगाव यांच्या कडील आदेश खलील प्रमाणे आदेश :- १) अपिलार्थी यांचा विलंब माफीचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे. २) अपिलार्थी यांचे अपिल मंजूर करण्यात येत आहे. 10 ३) मौजे. कुमशेत, ता. माणगांव जि. रायगड येथील अपिल मिळकत गट नं.३५० (जुना स.नं.९१/१७) या अपिल मिळकतीला नोंदणीकृत खरेदीदस्त क्रमांक ७५८/ १९६२ या दस्ताचा अंमल घेवून अपिल मिळकतीच्या सातबारा पत्रकी कै. राधाबाई गोपाळ कडू यांचे नाव दाखल करुन हरी गोपाळ भागवत यांचे नाव कमी करण्यात यावे. वरील आदेश्या प्रमाणे नोंद केली असे.