सातबारा Watch

← उतेखोल

Ferfar #7155 · उतेखोल

माणगाव, रायगड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
59/2/अ/4
Talathi
सुरज मोहनलाल पुरोहित
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सहयाद्री नागरी सहकारी पतसंथ्या मर्यादीत माणगांव रायगड शाखा माणगांव गहाणखत लिहुन देणार : गौरव तानाजी लोखंडे रा. उतेखोल यांनी दुय्यम निबंधक माणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6616-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/2/अ/4 क्षेत्र 1.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव तानाजी लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : शाखाअधिकारी ज्ञानेश्वर गणपत अंधेरे (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : तानाजी शिवाजी लोखंडे (खाता क्रमांक :- ) ,