Ferfar #7160 · उतेखोल
माणगाव, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/ई/1
- Talathi
- सुरज मोहनलाल पुरोहित
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे उतेखोल ता.माणगाव जि.रायगड सर्वे नं ३६/ई/१ जमिनीचे कर्जदार सुधाकर नारायण शिपूरकर, सहकर्जदार पल्लवी सुधाकर शिपुरकर, नितीश सुधाकर शिपुरकर यांनी दि.वाई अर्बन को. ऑप बँक लि. वाई शाखा माणगाव यांचे वर नमुद केलेल्या मिळकतीवरील र.रु.५,२४,१३,०६८/- वर.रु.८८,७४,५७२/- इतक्या रकमेचा जप्ती आदेशाची नोंद आहे. दि.वाई अर्बन को. ऑप बँक लि. वाई शाखा माणगाव यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.३६८/२६-२७/लिगल दिनांक 09/10/2026 च्या पत्र नुसार जप्ती आदेश चा बोजा कमी केल्याची नोंद केली असे.