सातबारा Watch

← तळा

Ferfar #2845 · तळा

तळा, रायगड · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-03
Objection until
2026-08-21
Certified
—
Gat / Survey
639
Talathi
अंकिता अशोक झाडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :03/08/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 31/07/2026श्री./श्रीमती दिलीप दिगंबर गोखले यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 639 वरील खातेदार कै. केशव लक्ष्मण वाड हे/ह्या दिनांक 28/08/1982 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे # 1) लक्ष्मी केशव वाड , नाते : विधवा(पत्नी), वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :25/06/1973 2) वामन केशव वाड , नाते : मुलगा, वय :98, वारसदाराची स्थिती :हयात 3) जग्गनाथ केशव वाड , नाते : मुलगा, वय :97, वारसदाराची स्थिती :हयात 4) द्रौपती केशव वाड उर्फ जयश्री दत्तात्रय लिमये , नाते : मुलगी, वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :01/04/2009 5) मंगला पांडुरंग देवधर , नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :80, वारसदाराची स्थिती :हयात 6) सुधीर दत्तात्रय लिमये , नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ), वय :78, वारसदाराची स्थिती :हयात 7) सुनीता श्रीकांत गोखले , नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :75, वारसदाराची स्थिती :हयात 8) सुरेंद्र दत्तात्रय लिमये , नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ), वय :73, वारसदाराची स्थिती :हयात 9) सुभाष दत्तात्रय लिमये , नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ), वय :71, वारसदाराची स्थिती :हयात 10) इंदु केशव वाड उर्फ निर्मला दिगंबर गोखले , नाते : मुलगी, वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :10/11/2023 11) दिलीप दिगंबर गोखले , नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ), वय :69, वारसदाराची स्थिती :हयात 12) मनीषा सुनील मोडक , नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :60, वारसदाराची स्थिती :हयात 13) दिपक दिगंबर गोखले , नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ), वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :19/03/2020 14) संध्या दिपक गोखले , नाते : पूर्वमृत मुलाची विधवा नातसून, वय :60, वारसदाराची स्थिती :हयात 15) सौरभ दिपक गोखले , नाते : मुलीच्या मुलाचा मुलगा, वय :38, वारसदाराची स्थिती :हयात 16) तारा केशव वाड उर्फ उज्वला मधुसूदन गोखले , नाते : मुलगी, वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :07/08/2006 17) नितीन मधुसूदन गोखले , नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ), वय :66, वारसदाराची स्थिती :हयात 18) माधवी हर्षवर्धन काैलगी , नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :62, वारसदाराची स्थिती :हयात 19) वृंदा सुधीर जोशी , नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :60, वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 828 प्रमाणे नावे दाखल केली असे. मयत खातेदार केशव लक्ष्मण वाड यांच्या करिता ग्राम महसूल अधिकारी सजा गुंदवली ता. अंधेरी यांचे कडील दि 18/07/2025 रोजीचा वारस पंचनामा तसेच तहसीलदार तळा यांचे कडील पत्र क्र हक्कनोंद/कात 6/वारस पंचनामा/गोखले/ई 6512963/2025 दि 20/08/2025, मयत मुलगी तारा केशव वाड उर्फ उज्वला मधुसूधन गोखले यांचे करिता ग्राम महसूल अधिकारी सजा नौपडा, ता. जि. ठाणे यांचे कडील दि 12/03/2026 रोजीचा वारस पंचनामा तसेच तहसीलदार तळा यांचे कडील क्र हक्कनोंद/कात 6/वारस पंचनामा/गोखले/ई 9091269/2026 दि 06/06/2026 , मयत नातू दीपक दिगंबर गोखले यांचे करिता ग्राम महसूल अधिकारी सजा आयर ता. कल्याण दि 2/12/2025 रोजीचा वारस पंचनामा तसेच तहसीलदार तळा यांचे कडील पत्र क्र हक्कनोंद/कात 6/वारस पंचनामा/गोखले/ई 8508052/2026 दि 20/02/2026 , मयत मुलगी इंदु लक्ष्मण वाड उर्फ निर्मला दिगंबर गोखले यांचे करिता ग्राम महसूल अधिकारी मुलुंड (प) यांचे कडील 09/02/2026 रोजीचा वारस पंचनामा तसेच तहसीलदार तळा यांचे कडील पत्र क्र हक्कनोंद/कात 6/वारस पंचनामा/गोखले/ई 8508001/2026 दि 20/02/2026 , मयत मुलगी द्रोपती केशव वाड उर्फ जयश्री दत्तात्रय लिमये यांचे करीत ग्राम महसूल अधिकारी मुलुंड पूर्व यांचे कडील दि 15/4/2026 रोजीचा वारस पंचनामा तसेच तहसीलदार तळा यांचे कडील पत्र क्र हक्कनोंद/कात 6/वारस पंचनामा/गोखले/ई 9091291/2026 दि 03/06/2026 प्राप्त झाले वरुन नोंद केली असे.