Ferfar #1260 · बोरघरहवेली
तळा, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुन घेणार : दि कर्नाटका बँक लि शाखा लोणीकाळभोर ता हवेली जि पुणे
लिहुन देणार : संतोष सोपान शितोळे रा. बोरघरहवेली यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 276 दिनांक 31/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 13375000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 392/2, 400, 435, वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष सोपान शितोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि कर्नाटका बँक लि शाखा लोणीकाळभोर ता हवेली जि पुणे यांचेकडील पत्र क्रमांक 642/451 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 13375000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.