Ferfar #381 · कळमशेत
तळा, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- प्राजक्ता प्रमोद मेकडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण माणगाव
आदेश क्रमांक : LSP/6/1/353
आदेश दिनांक : 17/07/2023
बाजूस दाखल जमिनीचे कुळ खातेदार बाळू गणू नाक्ती यांनी जमीन मालक नारायण पुरुषोत्तम उपाध्ये वगैरे १ यांचा र.रु. 19.12/ चा ३२ ग बोजा रक्कम व्याजासह पूर्ण फेड केलेवरून इतर अधिकारीतील रकमेचा बोजा ज. मालकाचे नावासह कमी केला. वरील ३२ म प्रमाणपत्र आलेवरून नोंद केली.