Ferfar #3613 · दिवेआगर
श्रीवर्धन, रायगड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 398
- Talathi
- रोहित सुरेश मोरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग शाखा बोर्लीपंचतन तर्फे विद्यमान लेखापाल श्री.संकेत रमेश अपराध
गहाणखत लिहुन देणार : उदय काशिनाथ वाणी ,नीलम निवास फुलमाळी ,सुधीर काशिनाथ वाणी रा. दिवेआगर यांनी दुय्यम निबंधक श्रीवर्धन यांचेकडील दस्त क्रमांक 4070-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 398 क्षेत्र 0.0810 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदय काशिनाथ वाणी ,नीलम निवास फुलमाळी ,सुधीर काशिनाथ वाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.