सातबारा Watch

← दिवेआगर

Ferfar #3615 · दिवेआगर

श्रीवर्धन, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
रोहित सुरेश मोरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : दिवेआगर विविध कार्यकारी सेवा सहाकारी सोसायटी लिमिटेड मु.पो.दिवेआगर ता.श्रीवर्धन जि.रायगड लिहून घेणार : शकुंतला पांडुरंग मांजरेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 192 तपशिल : दिवेआगर वि. का. से. स. सो. - 1 यांचा बोजा र. रु. 3000/- - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.१७/०७/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.