सातबारा Watch

← श्रीवर्धन

Ferfar #23452 · श्रीवर्धन

श्रीवर्धन, रायगड · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
Talathi
मिलिंद गंगाधर पुठ्ठेवाड
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- लक्ष्मण महादेव अंजर्लेकर रा. श्रीवर्धन(खाता क्रमांक1307) गट/सर्व्हे क्रमांकगावठाण/2/23, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0115 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0115 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- यशवंत लक्ष्मण अंजर्लेकर , (खाता क्रमांक :-5807)गट/सर्व्हे क्रमांक गावठाण/2/23 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0115 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक श्रीवर्धन जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3722 दिनांक 17/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. गावठाण/2/23