Ferfar #23456 · श्रीवर्धन
श्रीवर्धन, रायगड · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/6
- Talathi
- मिलिंद गंगाधर पुठ्ठेवाड
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :13/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026श्री./श्रीमती फैज अहमद शमशुद्दिन घणसार यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 93/6 वरील खातेदार कै. रुकसाना फैज अहमद घणसार हे/ह्या दिनांक 27/05/2012 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) फैज अहमद शमशुद्दिन घणसार , नाते : विधुर, वय :72, वारसदाराची स्थिती :हयात
2) रय्यान फैज अहमद घणसार , नाते : मुलगा, वय :25, वारसदाराची स्थिती :हयात
3) फाईजा बुरहान डावरे , नाते : मुलगी, वय :37, वारसदाराची स्थिती :हयात
4) फौजीन फैसल चोगले , नाते : मुलगी, वय :35, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 4238 प्रमाणे नावे दाखल केली असे. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मा.का.दंडाधिकारी श्रीवर्धन यांचे कार्यालयात करण्यात आलेले प्रतिज्ञाप्रत्र,नो.क्र.2652041831268600154815/6481, दि.24/09/2026,मृत्यू प्रमाणपत्र, जेष्ठ नागरिक दाखला ,अर्जदार यांचे घोषणापत्र ,अर्जदार यांचा अर्ज,जबाब ,स्थानिक नगरसेवक श्रीवर्धन यांचा वारस दाखला व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी )साझा श्रीवर्धन यांचेकडील वारस पंचनामा अन्वये वारस नोंद केली असे.