Ferfar #23458 · श्रीवर्धन
श्रीवर्धन, रायगड · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मिलिंद गंगाधर पुठ्ठेवाड
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :13/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026श्री./श्रीमती अ.हमीद बदरूजमान कुरेशी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर गावठाण/3/223, 88/15/ब वरील खातेदार कै. दिलशाद बदरुजमान कुरेशी हे/ह्या दिनांक 09/02/2021 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) अ. हमीद बदरुजमान कुरेशी , नाते : मुलगा, वय :51, वारसदाराची स्थिती :हयात
2) अहमदी बदरुजमान कुरेशी , नाते : मुलगी, वय :41, वारसदाराची स्थिती :हयात
3) महमदी बदरुजमान कुरेशी , नाते : मुलगी, वय :39, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 4240 प्रमाणे नावे दाखल केली असे. (पती :- मयत )मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मा.का.दंडाधिकारी श्रीवर्धन यांचे कार्यालयात करण्यात आलेले प्रतिज्ञाप्रत्र,नो.क्र, 2652041831268600148206/4018, दि.17/06/2026,मृत्यू प्रमाणपत्र, जेष्ठ नागरिक दाखला ,अर्जदार यांचे घोषणापत्र ,अर्जदार यांचा अर्ज,जबाब ,स्थानिक नगरसेवक श्रीवर्धन यांचा वारस दाखला, व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी )साझा श्रीवर्धन यांचेकडील वारस पंचनामा अन्वये मयताचे नाव कमी केले .
88/15/ब,गावठाण/3/223