Ferfar #1248 · मारळ
श्रीवर्धन, रायगड · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 584
- Talathi
- पांडुरंग दिगंबर खांडेकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :16/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026श्री./श्रीमती आकांक्षा मंदार कोलथरकर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 584 वरील खातेदार कै. मंदार मुकुंद कोलथरकर हे/ह्या दिनांक 06/04/2023 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) आकांक्षा मंदार कोलथरकर , नाते : विधवा(पत्नी), वय :46, वारसदाराची स्थिती :हयात
2) शतंनु मंदार कोलथरकर , नाते : मुलगा, वय :20, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 359 प्रमाणे नावे दाखल केली असे. 3)मुलगी-नाही, मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबात मा.का.दं.श्रीवर्धन यांचे कार्यालयात करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र नों.क्र.2652041831268600142695/2,568 दि.10/05/2026, अर्जदार यांचा अर्ज,मयताचा मृत्यूचा दाखला,घोषणापत्र, जबाब, जेष्ठ नागरीक जबाब, सरपंच प्रशासक व पोलिस पाटील हरिहरेश्वर यांचा संयुक्त वारस दाखला वरून नोंद केली.