सातबारा Watch

← देवघर

Ferfar #995 · देवघर

श्रीवर्धन, रायगड · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
पांडुरंग दिगंबर खांडेकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :16/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026श्री./श्रीमती तनिशा अमोल खोपटकर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर गावठाण/1/73 वरील खातेदार कै. वसंत बाबाजी पड्याळ हे/ह्या दिनांक 01/10/2019 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे # 1) तनिशा अमोल खोपटकर , नाते : मुलगी, वय :32, वारसदाराची स्थिती :हयात 2) रोशनी राकेश चव्हाण , नाते : मुलगी, वय :40, वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 344 प्रमाणे नावे दाखल केली असे. 3)वैशाली वसंत पड्याळ-पत्नी-मयत(04/05/2021), 4)सुरज वसंत पड्याळ-मुलगा- अविवाहित मयत(10/04/2023), मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबात मा.का.दं.श्रीवर्धन यांचे कार्यालयात करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र नों.क्र.2652041831268600152946/5,642 दि.13/08/2026, अर्जदार यांचा अर्ज,मयताचा मृत्यूचा दाखला,घोषणापत्र, जबाब, जेष्ठ नागरीक जबाब, सरपंच प्रशासक व पोलिस पाटील हरिहरेश्वर यांचा संयुक्त वारस दाखला,तलाठी साझा मारळ यांचे कडील वारस पंचनामा दिलेवरून नोंद केली. गावठाण/1/73