Ferfar #601 · खानलोशी
म्हसाळा, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- मुंजाजी चांदोजी वड्डे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
आदेशावरून बाजूस दाखल केलेली जमीन
खरेदीखत लिहुन देणार:-
1) फाईज मुहीबुल्ला नजीर रा.मेंदडी , ता म्हसळा ,जि रायगड ,पिन 402105
खाता क्रमांक 416) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 108 , लागवडीयोग्य क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडी योग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
खरेदीखत लिहुन घेणार :
1)मेसर्स दिघी पोर्ट लिमिटेड च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता दिनेश मोतीराम तिरळे
रा.दिघी पोर्ट लिमिटेड 605, 6 मजला,हॉलमार्क बिजनेस प्लाझा,गुरु नानक हॉस्पीटलसमोर,बांद्रा पुर्व मुंबई
गट/सर्व्हे क्रमांक 108 , लागवडीयोग्य क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडी योग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी हे
यांना दुय्यम निबंधक म्हसळा यांचे कडील जमिन खरेदी दस्त 301/2024 दिनांक 24/04/2024 ने खरेदी केलेली आहे. सदर नोंद फेरफार क्र.566 दि.29/04/2024 कडे दाखल असुन रद्द आहे सदर दस्ताची फेरनोंद घेण्याबाबत मा. उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन विभाग श्रीवर्धन यांचे न्यायालयातील आदेश क्र.आरटीएस अपील क्र 52/2026, ईक्युजे कोर्ट क्र.100/2026, दिनांक 05/10/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 247 प्रमाणे खालील आदेश पारित करण्यात आला.
आदेश :-
1. अपील मान्य करण्यात येत आहे.
2. मौजे खानलोशी , ता. म्हसळा येथील दस्त क्र. 301/2024 ची नोंद .सर्वे नं. 108 क्षेत्र 0.9800 हे.आर. मध्ये अंमल देणेत यावा .
वरील आदेशावरून खरेदी दस्त 301/2024 दिनांक 29/04/2024 नुसार 7/12 वरील फाईज मुहीबुल्ला नजीर यांचे नाव कमी करून खरेदी घेणार मे.दिघी पोर्ट लिमिटेड यांचे नाव मा.उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन विभाग श्रीवर्धन यांचे न्यायालयातील आदेश क्र. आरटीएस अपील क्र 52/2026, ईक्युजे कोर्ट क्र.100/2026, दिनांक 05/10/2026 चे आदेशाप्रमाणे दाखल केले.
मा.उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्या कडील आदेशावरून नोंद केली .