सातबारा Watch

← मेंदडी कोंड

Ferfar #1872 · मेंदडी कोंड

म्हसाळा, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
76/1
Talathi
मुंजाजी चांदोजी वड्डे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 आदेशावरून बाजूस दाखल केलेली जमीन खरेदीखत लिहुन देणार:- 1) अब्दुल समद सय्यद मुहीबुल्ला नजीर च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कू.मु दिघी पोर्ट लिमिटेड अधिकृत स्वाक्षरीकर्ता. रोहितकुमार ज्ञानेश्वर पाटील रा.दिघी पोर्ट लिमिटेड 605, 6 मजला,हॉलमार्क बिजनेस प्लाझा,गुरु नानक हॉस्पीटलसमोर,बांद्रा पुर्व मुबई खाता क्रमांक 675) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/1 , लागवडीयोग्य क्षेत्र 131.3750 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदीखत लिहुन घेणार : 1)मेसर्स दिघी पोर्ट लिमिटेड च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता दिनेश मोतीराम तिरळे रा.दिघी पोर्ट लिमिटेड 605, 6 मजला,हॉलमार्क बिजनेस प्लाझा,गुरु नानक हॉस्पीटलसमोर,बांद्रा पुर्व मुंबई (खाता क्रमांक :- 880) गट/सर्व्हे क्रमांक 76/1 , लागवडीयोग्य क्षेत्र 131.3750 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे यांना दुय्यम निबंधक म्हसळा यांचे कडील जमिन खरेदी दस्त 272/2024 दिनांक 04/04/2024 ने खरेदी केलेली आहे. सदर नोंद फेरफार क्र.1498 दि.11/04/2024 कडे दाखल असुन रद्द आहे सदर दस्ताची फेरनोंद घेण्याबाबत मा. उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन विभाग श्रीवर्धन यांचे न्यायालयातील आदेश क्र.आरटीएस अपील क्र 51/2026, ईक्युजे कोर्ट क्र.99/2026, दिनांक 05/10/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 247 प्रमाणे खालील आदेश पारित करण्यात आला. आदेश :- 1. अपील मान्य करण्यात येत आहे. 2. मौजे मेंदडी कोंड , ता. म्हसळा येथील दस्त क्र. 272/2024 ची नोंद .सर्वे नं. 76/1 क्षेत्र 131.3750 हे.आर.पैकी क्षेत्र 2.0000 हे.आर, मध्ये अंमल देणेत यावा . वरील आदेशावरून खरेदी दस्त 272/2024 दिनांक 11/04/2024 नुसार 7/12 वरील अब्दुल समद सय्यद मुहीबुल्ला नजीर यांचे नाव कमी करून खरेदी घेणार मे.दिघी पोर्ट लिमिटेड यांचे नाव मा.उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन विभाग श्रीवर्धन यांचे न्यायालयातील आदेश क्र. आरटीएस अपील क्र 51/2026, ईक्युजे कोर्ट क्र.99/2026, दिनांक 05/10/2026 चे आदेशाप्रमाणे दाखल केले. मा.उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्या कडील आदेशावरून नोंद केली .