सातबारा Watch

← पाभरे

Ferfar #7323 · पाभरे

म्हसाळा, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
83/12
Talathi
पांडुरंग हरिभाऊ कळंबे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- गजानन श्रीपत गोविलकर ,गोपाळ श्रीपत गोविलकर ,पांडुरंग श्रीपत गोविलकर ,बयव गोपाळ चेऊलकर ,रमाबाई आत्माराम म्हशिलकर यांच्या वतीने आखत्यारी म्हणुन ओेवैस अब्दुल्ला खान सर्व्हे क्रमांक 83/12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार ओवैस अब्दुल्ला खान यांच्या कडून र.रु. 162500.00 घेउन खरेदी दिली. लिहुन घेणार:- ओवैस अब्दुल्ला खान यांना दुय्यम निबंध‍क म्हसळा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2432दिनांक 02/07/2026 व तसेच मा.उपविभागीय अधिकारी सो.श्रीवर्धन यांच्याकडील जा.क्र.आरटीएस/कात-५/२६७१/फे.क्र.७२७७/२०२६ दि.२२/१०/२०२६ प्रमाणे खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.