सातबारा Watch

← रेवळी

Ferfar #380 · रेवळी

म्हसाळा, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
22/2ब
Talathi
शेखर कैलास सोनवणे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत अर्जदार श्री.विनायक जानू कोठावळे यांनी त्यांचे वडील कुळ जानु भिकु कोठावळे यांचे अधिकार अभिलेखात सध्या असलेले नाव जानु भिक्या पाटकर ऐवजी जानु भिकु कोठावळे असे राजपत्राने नावात बदल करण्याबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, मे 14-20, 2026 / वैशाख 24-30, शके 1948 मधील नोंदणी क्रमांक M-2669081 तसेच मा.तहसिलदार सो.म्हसळा यांचेकडील आदेश क्र. हक्कनोंद/ कात- 6/545 / E-9498898/2026 दि.25 ऑगस्ट 2026 अन्वये अर्जदार यांचे वडील जानु भिकु कोठावळे यांच्या 7/12 सदरी असलेल्या नावात जानु भिक्या पाटकर ऐवजी जानु भिकु कोठावळे असा बदल केला.