सातबारा Watch

← गणेशनगर

Ferfar #102 · गणेशनगर

म्हसाळा, रायगड · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/1अ, 20/2, 20/4/2
Talathi
शेखर कैलास सोनवणे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनिबाबाबत मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण,म्हसळा यांचे न्यायालयात कलम 32 ग प्रमाणे दावा क्रमांक 17/2026, अर्जदार (कुळ) श्री.तुकाराम रामा पाटील वै. विरुद्ध सामनेवाला (जमीन मालक) खुदावंत नामदार राबिया सुलतान जहान बेगम सो दावा सुरु होता. अर्जदार यांनी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 (ग) अन्वये मौजे गणेशनगर येथील स.नं.20/2 ,क्षेत्र 0.1720 हे.आर, आकार 0.14, स.नं.14/1अ ,क्षेत्र 0.2780 हे.आर, आकार 3.87, स.नं.20/4/2 ,क्षेत्र 0.0500 हे.आर, आकार 0.02 या मिळकतीबाबत खरेदीची किंमत ठरवून मिळणेसाठी अर्ज केला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण,म्हसळा यांच्याकडील आदेश/कलम 32ग /दावा क्रमांक 17/2026 दि.11/08/2026 प्रमाणे खालील आदेश पारित करण्यात आलेला आहे. 1.अर्जदार यांचा दावा मान्य करण्यात येत आहे. 2. मौजे गणेशनगर येथील स.नं.20/2 ,क्षेत्र 0.1720 हे.आर, आकार 0.14 या मिळकतीच्या 7/12 च्या इतर हक्कातील अर्जदार कुळ तुकाराम रामा पाटील व 09 या कुळांची नाव कमी करून कब्जेदार सदरी दाखल करण्यात यावी. तसेच स.नं.14/1अ ,क्षेत्र 0.2780 हे.आर, आकार 3.87, स.नं.20/4/2, क्षेत्र 0.0500 हे.आर, आकार 0.02 या मिळकतीच्या 7/12 चे इतर हक्कातील अर्जदार कुळ तुकाराम रामा पाटील व.7 या कुळांची नावे कमी करून कब्जेदार सदरी दाखल करण्यात यावीत व किंमतीचा बोजा इतर हक्कात दाखल करण्यात यावा. 3.किंमतीचा बोजा: स.नं.20/2 : जमिनीची किंमत=28, व्याज=90, एकूण (किंमत+ व्याज)=118 स.नं.14/1अ : जमिनीची किंमत=774, व्याज=2473, एकूण (किंमत+ व्याज)=3247 स.नं.20/4/2 : जमिनीची किंमत=4, व्याज=13, एकूण (किंमत+ व्याज)=17 4.वरील सर्वांची एकूण 118+3247+17= 3382 रुपये रक्कम शासकीय खजिन्यात जमा करावी. 5..सर्व रक्कम शासकीय खजिन्यात जमा झाल्या नंतर अर्जदार कुळास 32 (म) प्रमाणे दाखला देण्यात यावा व कलम 43 नुसार दाखला ठेवण्यात यावा. वरील आदेशाप्रमाणे कुळ श्री.तुकाराम रामा पाटील वै. यांची नावे कब्जेदार सदरी दाखल केली व जमीन मालक खुदावंत नामदार राबिया सुलतान जहान बेगम सो. यांचे नाव इतर अधिकारात बोजासह दाखल केले व भू-धारणा: भोगवटादार वर्ग 2 असा बदल केला.