सातबारा Watch

← केलटे

Ferfar #1054 · केलटे

म्हसाळा, रायगड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
मयुर भाऊ ठाकरे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे खातेदार पांडुरंग सोनू कासरुंग यांच्या नावे असलेल्या सामाईक मिळकती पैकी त्यांच्या अविभाज्य असणाऱ्या हिश्यास/मिळकतीवर र.रु.166965/-अक्षरी (एक लाख सहासष्ट हजार नवशे पासष्ट र.रु.मात्र ) चा बोजा ठेवण्याबाबत कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,म्हसळा यांचे कडील जा.क्र.887/2026 दिनांक 14/02/2026 तसेच वसुली अधिकारी रायगड अलिबाग यांचे कडील आदेश क्र.जा.क्र./एस.आर.ओ./06/2026 दिनांक 14/02/2026, च्या आदेशान्वये गाव नमुना ७/१२ सदरी इतर अधिकारात बोजा दाखल केला. मिळकत गाव :- केल्टे , गट क्र.157 , क्षेत्र 0.5700 ,आकार :- 0.30