Ferfar #809 · आडी महाड खाडी
म्हसाळा, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत अर्जदार विशाल सुरेंद्रकुमार ब्रम्हदत्त यांनी भूधारना वर्ग २ ऐवजी १ करण्यासाठी अर्ज केला होता त्या अनुशंघाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार असाधारण क्र.६ दिनांक ०७/०२/२०१४ शावसन परिपत्रक क्र.टीएनसी०४/२०१३/प्र.क्र१९६//ज-१/दिनांक ०७/०५/२०१४ अन्वये तसेच शासन परिपत्रक क्र जमीन -२०२५/प्र.क्र.३३६/जमीन-०१(ई-१३७९२३४) नुसार आडी महाडखाडी येथील मंजूर फेरफार क्र १२७ दिनांक १७/१०/१९९२ अन्वये कु.का.क ३२ ग प्रमाणे ठरलेली किमत ६८१ .०५/- संपूर्ण व्याजासहित कुळ यांनी भरलेली आहे IP17/114 दिनांक १६ जुलै २०२६ नुसार ७/१२ वरील नियंत्रित सत्ता प्रकार हि शर्त कमी करण्यात येवून भोगवटादार २ ऐवजी १करण्याबाबत मा.तहसीलदार म्हसळा यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद/कावि-२/एस.आर.क्र.६३ /२०२६ दिनांक १४/१०/२०२६ अन्वये भुधारणा वर्ग २ ऐवजी भुधारणा १ अशी नोंद करण्या आली.