सातबारा Watch

← तळोशी

Ferfar #2211 · तळोशी

महाड, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
21/7, 24/8, 25/1, 25/5, 26, 29/2, 29/5, 30/4, 31/18, 34, 48/11, 48/8, 49/1, 49/6, 50/1
Talathi
ओमकार दिलीप केंद्रे
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बाजुस दाखल केलेल्या जमिनीचे मा.उपविभागीय अधिकारी सो महाड यांच्याकडील आरटीएस अपील क्र.46/2025 e-QJC NO -47/2025 दिनांक-09/06/2026 आदेश: 1.अपिलार्थीचे अपील अशंत: मान्य करणेत येत आहे. 2. मौजे- तळोशी, ता.महाड, जि.रायगड येथील फेरफार क्रमांक 1800 अपील मिळकती पुरती रद्द करणेत येत असुन कै.तुकाराम अमृता डांगे यांचा फेरवारस तपास करून सर्व कायदेशीर वारसांची नावे ग्राम महसुल अधिकारी यांनी अधिकारी अभिलेखात घेण्याची कार्यवाही करण्यात आली. मा.उपविभागीय अधिकारी सो महाड यांच्याकडील आदेशावरून नोंद केली.