सातबारा Watch

← कोळोसे

Ferfar #6457 · कोळोसे

महाड, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
98/7
Talathi
ओमकार दिलीप केंद्रे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 श्री मुरली नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडून श्री दत्ताराम नथुराम फळसकर यांनी कर्ज घेतले वरून त्याची परतफेड दिप्ती दत्ताराम फळसकर यांनी त्यांचे वतीने केलेली असून तरी त्या गट.न. 98/7 पुरते वरील बँक बोजा कमी करण्याचे पत्र प्राप्त आहे तरी इतर अधिकारातील बोजा त्या गटापुरते कमी केला असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.