Ferfar #467 · आंबेशिवथर
महाड, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आर.टी.एस.अपील क्र.94/2025 e-QJC NO 100/2025
आदेश दिनांक : 24/07/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर सुरेश हरी सकपाळ रा.आंबेशिवथर यांनी मा.पोपट ओमासे उपविभागीय अधिकारी महाड यांचे न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम चे कलम 247 अन्वये मौजे आंबेशिवथर ता.महाड जि.रायगड येथील फेरफार नोंद क्र.401 रद्द् बातल होणेबाबत अपील केले होते.या न्यायालयातील आदेश क्रमांक : आर.टी.एस.अपील क्र.94/2025 e-QJC NO 100/2025 दि.24/07/2026 रोजी खालील प्रमाणे आदेश देणेत आले आहेत
आदेश १) अपिलार्थी यांचे अपील मान्य करणेत येत आहे.
२) मौजे आंबेशिवथर येथील फेरफार क्र.401 रद्द करणेत येत आहे,कै.अनु जानु महाळूगे उर्फ सकपाळ फेरवारस तपास करून सर्व वैध कायदेशीर वारसांची नावे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अधिकार अभिलेखी घेण्याची कार्यवाही करावी.
3)खर्चाबाबत आदेश नाहीत
वरील प्रमाणे आदेश दप्तरी दाखल असे.