सातबारा Watch

← दहीवड

Ferfar #1320 · दहीवड

महाड, रायगड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
21/34, 21/35, 21/36, 31/16
Talathi
RASIKA RAJESH SHIRKE
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि अण्णासाहेब सावंत को ऑप अर्बन बँक महाड लि. शाखा बिरवाडी गहाणखत लिहुन देणार : प्रितम सुभाष म्हामुणकर ,प्रियांका प्रितम म्हामुणकर रा. दहीवड यांनी दुय्यम निबंधक महाड यांचेकडील दस्त क्रमांक 7978-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/34, 21/35, 21/36, 31/16 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रितम सुभाष म्हामुणकर ,प्रियांका प्रितम म्हामुणकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : मॅनेजर पराग उल्हास जाधव (खाता क्रमांक :- 0) ,