सातबारा Watch

← काळीज

Ferfar #3547 · काळीज

महाड, रायगड · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
109/2, 138/2
Talathi
अनंता नामदेव सापळे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026 प्रवीण वसंत पारेख यांनी अर्ज दिला की कै. वसंत गोविंद पारेख हे दि. 04/05/2024 रोजी मयत झाले असुन त्यांनी दि. 02/07/2021 रोजी लिहुन ठेवलेले मा. दु. नि. महाड यांचेकडील नोंदणीकृत मृत्यूपत्रानुसार बाजूस दाखल केलेल्या मौजे काळीज येथील स.नं. 109/2, 138/2 ची जमिन कै. वसंत गोविंद पारेख यांचे नावे दाखल आहे. परंतु मृत्युपत्र अनुक्रमांक 2072/2021 दि. 02/07/2021 नुसार ज्या मालमत्तेचा किंवा संपत्तीचा उल्लेख मृत्युपत्रात करावयाचा राहिला असेल ती मालमत्ता किंवा संपत्ती त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा प्रविण वसंत पारेख यांचे नावे करणेबाबत मृत्युपत्रात नोंद करून ठेवली आहे. त्यानुसार मृत्युपत्रात उल्लेखलेले स.नं. 109/2, 138/2 हे आज रोजी कै. वसंत गोविंद पारेख यांचे नावे असून ते मृत्युपत्रानुसार प्रविण वसंत पारेख यांचे नावे करणेसाठी वर्दी अर्ज, मृत्युपत्राची छायांकित प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला, अन्य दोन वारसांचे संमतीपत्र, तसेच मा. दुय्यम निबंधक महाड यांचेकडील सूची क्र. 3 व मा. तहसीलदार सो. महाड यांचेकडील जा.क्र. हक्कनोंद/ कात-10/5436/2026 दि. 27/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरून 7/12 वर नाव दाखल केले असे. जमिनीचे वर्णन : 1) स. नं. 109/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी., पो.ख. 0.0000 हे.आर.चौ.मी., आकार 0.02 2) स. नं. 138/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी., पो.ख. 0.0000 हे.आर.चौ.मी., आकार 0.09