सातबारा Watch

← भावे

Ferfar #1598 · भावे

महाड, रायगड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1100, 1105, 1256, 1320, 1364, 1380, 1398, 1512, 1572, 1574, 1576, 1578, 1584, 1639
Talathi
राणी बजरंग पवार
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दत्ताराम रामचंद्र गायकवाड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दत्ताराम रामू गायकवाड ऐवजी दत्ताराम रामचंद्र गायकवाड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार महाड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जा. क्र. हक्कनोंद/कात-10/3185/2026 दि. 18/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/09/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-25253549 अन्वये दत्ताराम रामू गायकवाड ऐवजी दत्ताराम रामचंद्र गायकवाड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .