सातबारा Watch

← भावे

Ferfar #1599 · भावे

महाड, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
244
Talathi
राणी बजरंग पवार
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- शादुल्ला हुसेन सावरटकर रा. भावे(खाता क्रमांक850) यांचे गट/सर्व्हे क्रमांक244, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अनवर अल्लाउद्दीन शाह , (खाता क्रमांक :-1402)गट/सर्व्हे क्रमांक 244 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक महाड जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2992 दिनांक 20/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद दि.१६/१/२०२६ रोजी नोंदणीकृत साठे खत दस्त क्र 51/२०२६ अन्वये मुन्द्रांक शुल्क अदा केले आहे सदर खरेदी खत साठे खताचे खरेदी खत हा मुख्य विषय आहे . सदर नोंद अनवर अल्लाउद्दीन शाह यांनी केलेल्या अर्जावरून केली.