Ferfar #622 · मोहोत
महाड, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 535/1
- Talathi
- ऋतुजा एकनाथ बामणीकर
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे मिळकतदार यांनी बोजा कमी करण्यास दिलेल्या अर्जावरून विकास सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 29/11/2024 चे पाहिले तसेच मा .तहसीलदारसो महाड यांजकडील आदेश क्रमांक -हक्क्नोंद /कावि-2/एस आर क्र 106/2023 अन्वये इतर अधिकारमधील मधील बोजा कमी करण्यात आला.अन्य बदल नाही.