सातबारा Watch

← मोहोत

Ferfar #624 · मोहोत

महाड, रायगड · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
336
Talathi
ऋतुजा एकनाथ बामणीकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 बाजूस दाखल जमीन प्रकारची भोगवटादार वर्ग 2 ची असुन सदरच्या जमीनीचे कबजेदार वसंत विठोबा कदम यांनी महा.कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ नुसार शेती करणासाठी जमीन विर्क्री परवानगी जमीन मालक असून स. न ३३६ क्षेत्र १.०९०० कुळ अधिनियम १९४८ कलम ३२ ग प्रमाणे फेरफार झाला असून किमत ठरली असून. त्यांनी ३२ म दाखला प्राप्त केला आहे फेरफार नुसार पूर्ण फेड केली आहे यांनी महसुल व वन विभागाकडील दिनांक ७ मे २०१४ मधील तरतुदी नुसार जमीन महसुलमहसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्र टी एन सि-४/२०१३/प्र.क्र. १९६/ज-१ दि. ७ मे २०१४ तसेच महा.शासन राजपत्र असाधरण भाग चार मधील कुळवहिवाट व शेतजमीन कायदे अधिनियम २०२६ दि. १५ एप्रिल २०२६ मधील तरतुदी नुसार तसेच महा.शासन महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्र जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन ०१/ई-१३७९२३४ दि. १६/७/२०२६ चे पत्रक वाचले तहसीलदार कार्यालय यांज कडील जा क्र/हक्कनोंद/कवि-२/एस.आर.क्र ४७ /२०२६ दि. २६/१०/२०२६ तसेच सदरच्या जमीनीचा धारणाप्रकार भोगवटादार वर्ग 2 कमी करुन भोगवटादार वर्ग 1 अशी करणेबाबत असे कार्यालय महाड ल आदेश झालेने त्याप्रमाणे भोगवटा वर्ग २ एवजी भोगवटा वर्ग १ करण्यात आला .व इतर अधिकार माहिती :- [ दा.बा. ताम्हणकर यांचा - 1 ] [ र.रु. 190.50/- - 1 बोजा कमी केला . सदर नोंद आदेशाने केली